बीड विधानसभा मतदार संघात ३७४ केंद्रात मतदान होत असून ६ केंद्र संवेदनशील आहेत. तर १० केंद्रांवर स्टील कॅमेरे लावले असून ३८ केंद्रांचे वेबकास्टींग होणार आहे. ...
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर १९ रोजी मतदान होत असून यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच मतदानाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचे बाबत केलेल्या तयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला. ...
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, नसता कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला. ...