poison taken by husband in Beed Superintendent of Police's office : दोघांचेही समुपदेशन सुरू असताना इम्तीयाजला पाच मिनिटांसाठी बाहेर बसण्यास सांगितले. याचवेळी त्याने बाहेर येत सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन केले. ...
सध्या बीड जिल्ह्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी येतात. पण ठोस पुरावे नसल्याने कारवाई करता येत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा. तडजोड करत असतील तर शूटिंग करा अशा अधिकारी, कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल, अस ...
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्या प्रकरणामुळे जिल्हाभरात तणावाचे वातावरण होते. २७ वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ६ डिसेंबर या दिवशी सर्व समाजात एकोपा आणि सलोखा रहावा यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘युनिटीथॉन’ या ‘आॅकेथॉन’ कार्यक्रमाचे आयोजन केल ...
महिलांना सुरक्षा देण्यासाठी ‘कवच’ या नावाने नवीन सेल सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई उल्लेखनीय आहे. गुन्हे उघडकीस आणणे हाच अशा घटनांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ...
संवाद ग्रामस्थांशी अभियानांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी रविवारी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहपरिवार बीडजवळच्या मांडवजाळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन गाव परिसरातील विषयांवर चर्चा केली. ...