शहरात मागील काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणीला येणाऱ्या मुलींना छेडण्याचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर प्रभावी कारवाई व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष ...
औरंगाबाद परिक्षेत्रीय पलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. बुधवारी या स्पर्धेचा समारोप औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. ...
येणाऱ्या विधासभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची सोमवारी कार्यालयात बैठक घेतली व सूचना केल्या. ...
विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट घुमल्यास संबंधितांवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशीनतंर गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला. ...
राजापूर वाळू प्रकरणानंतर कोणत्या अधिकाºयाला किती हप्ता दिला जातो, या यादीसह निवेदन वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण होईल. तसेच यामध्ये दोषी असणा-या सर्वांवर कारवाई केली जाईल. जरी तो अधिकारी निवृत्त झाला असला तर ...
फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅड इंडस्ट्रीच्या (फिक्की) वतीने यावर्षीचा बेस्ट कम्युनिटी पोलिसिंग पुरस्कार बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना प्रदान करण्यात आला आहे. ...
वाळू वाहतूक व ठेकेदारांनी जून महिन्यात वाळू वाहतूक करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना किती हप्ता द्यावा लागतो याचे ‘रेट कार्ड’ सह निवेदन जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना दिले होते. ...