लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

दुष्काळाने शेतातून उत्पन्न नाही, कर्ज कसे फिटणार? विवंचनेत तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | There is no income from the farm due to drought, how will the loan settle? A young farmer ended his life in despair | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळाने शेतातून उत्पन्न नाही, कर्ज कसे फिटणार? विवंचनेत तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

दुष्काळ, अवकाळी पावसामुळे हातातोडाशी आलेले उत्नन्न गेले ...

भाच्याला रुग्णालयात नेताना कार -ट्रॅक्टरचा भीषण अपघात; मायलेकराचा जागीच मृत्यू  - Marathi News | on Beed- Parali Highway Car-tractor accident while taking nepew to hospital; Mother-son died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाच्याला रुग्णालयात नेताना कार -ट्रॅक्टरचा भीषण अपघात; मायलेकराचा जागीच मृत्यू 

या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत ...

'सरकार मराठा आरक्षण देईना, आर्थिक परिस्थिती बिकट'; युवकाने संपवले जीवन  - Marathi News | 'Government does not give Maratha reservation, economic situation is dire'; The young man ended his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :'सरकार मराठा आरक्षण देईना, आर्थिक परिस्थिती बिकट'; युवकाने संपवले जीवन 

माजलगाव तालुक्यातील डाके पिंप्री येथील घटना ...

२३ डिसेंबर रोजी बीडच्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू- मनोज जरांगे - Marathi News | We will announce next direction of the Maratha reservation movement in the Beed meeting on 23rd December - Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२३ डिसेंबर रोजी बीडच्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू- मनोज जरांगे

आता उपोषण नको, थेट भूमिका घ्या, मराठा समाजाची भूमिका ...

बीडच्या बाजारात गावरान बाजरीने ओलांडली शंभरी - Marathi News | Gavran pearl millet market bajari price crossed the hundred rupees per kilo in Beed market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बीडच्या बाजारात गावरान बाजरीने ओलांडली शंभरी

खरीप हंगामातील पावसाळी बाजरीची येथील मोंढ्यात आवक होत असून, रोज दोन ते चार क्विंटल आवक होत आहे. हिरवीगार, चवदार असलेल्या गावरान बाजरीने चांगलाच भाव खाल्ला असून, किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलोपर्यंत विकली जात आहे. ...

कांदा काढणीत शेतकरी कुटुंब व्यस्त; इकडे चोरांनी घरफोडून लाखोंचा ऐवज केला लंपास - Marathi News | Farmer family engaged in onion harvesting; Thieves broke into houses and looted lakhs of rupees | Latest beed News at Lokmat.com

बीड :कांदा काढणीत शेतकरी कुटुंब व्यस्त; इकडे चोरांनी घरफोडून लाखोंचा ऐवज केला लंपास

या प्रकरणी आष्टी पोलिस पुढील तपास करत आहेत ...

मुळूकवाडीकरांनी केंद्र सरकारची यात्रा वेशीवरूनच परत पाठवली - Marathi News | Mulukwadikar sent back the central government's yatra from the gate itself | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुळूकवाडीकरांनी केंद्र सरकारची यात्रा वेशीवरूनच परत पाठवली

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासनाने आमच्या दारी येऊ नये, असे बजावत घोषणाबाजी करत यात्रा परतवून लावली. ...

आई-वडिलांना सांभाळत नसाल तर मग नातेसंबंध प्रमाणपत्र मिळणार नाही; ग्रामसभेत ठराव  - Marathi News | If the parent is not maintaining then the relationship certificate will not be issued; Historical Resolution of Asardoh Gram Panchayat | Latest beed News at Lokmat.com

बीड :आई-वडिलांना सांभाळत नसाल तर मग नातेसंबंध प्रमाणपत्र मिळणार नाही; ग्रामसभेत ठराव 

नातेसंबंध प्रमाणपत्र न देण्याचा आसारडोह ग्रामसभेत एकमूखी ठराव ...