वर्धा शहराच्या विविध भागात लहान मुले दिवसभर भीक मागताना दिसून येतात. आपल्या वडिलांची व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासह स्वत:ची व्यसनाची गरज भागविण्यासाठी भिकेच्या पैशाचा वापर करताता. हे धक्कादायक वास्तव संकल्प संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. ...
शहरातील सिग्नल आणि रेल्वे स्थानक, बाजारपेठ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी भिक्षेकरी पादचारी तथा वाहनधारकांना त्रास देतात. भिक्षा मिळेपर्यंत त्यांची वाट अडवतात. भिक्षेकरीमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत अशा भिक्षेकरींविरूद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई केली. ...
येथील कुमारकोट्टम् मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी मंगळवारी सकाळी एका रशियन पर्यटकास भीक मागताना पाहून भाविकांना आश्चर्य वाटले. अगतिकता म्हणून लोकांपुढे हात पसरण्याची त्याच्यावर वेळ आली हे नंतर स्पष्ट झाले. ...
राज्यात भिका-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असून याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहत राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात ‘भिकारीमुक्त मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...