लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंबळा धरण

बेंबळा धरण

Bembla dam, Latest Marathi News

पावसाची दमदार बॅटिंग; वणी, मारेगावमध्ये अतिवृष्टी - Marathi News | Heavy batting of rain; Heavy rains in Wani, Maregaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून आज पाणी सोडणार : राळेगाव, केळापूर, झरीमध्येही जोरदार पाऊस बरसला

जलाशयातील पातळी नियंत्रण ठेवण्याकरिता, तसेच धरण सुरक्षिततेसाठी ९ जुलैला शनिवारी दुपारी एक वाजता जलाशयामध्ये येणाऱ्या येव्याच्या प्रमाणात नदी पात्रात धरणाचे दोन दरवाजे २५ सेमीने उघडून ५० घनमीसेने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्प विभाग ...

बेंबळाचे पाणी यवतमाळात पोहोचूनही शहरात पाणीपुरवठ्याची परवड - Marathi News | Affordability of water supply in the city even after the water of Bembal reaches Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा दिवसाआड पाणीपुरवठा : मजीप्राच्या यंत्रणेची उदासीनता, महिलांची फरपट

यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भाग ...

पालकमंत्र्यांचे अल्टिमेटम फुसकेच - Marathi News | Guardian's ultimatum fussed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘अमृत’च्या कामाची पंचवार्षिकी : यवतमाळ शहरातील रस्त्यांचा धिंगाणा

योजनेच्या कामासाठी खराब केलेले रस्ते चांगले करून मिळावे, यासाठी नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाला वारंवार पत्र दिले. रस्त्याची दुरुस्ती, तर दूर कामासाठीचा खर्चही दिला नाही. एकूण १२ कोटींची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली. त्यातील एक पैसाही दिला नाही. त्य ...

बेंबळाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतात - Marathi News | Bembal's backwater in the field | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेकडो हेक्टरचे नुकसान : शेतकरी म्हणतात, आमच्या जमिनी प्रकल्पात घ्या

बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. ...

बेंबळा प्रकल्पातील 'अमृत' निर्विघ्न टाकळीपर्यंत पोहोचले - Marathi News | The 'nectar' of the Bembala project reached smooth flow | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळा प्रकल्पातील 'अमृत' निर्विघ्न टाकळीपर्यंत पोहोचले

बेंबळा प्रकल्पावरील जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर एकूण आठ मोटारपंप आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर या सर्व पंपाद्वारे पाणी उपसले जाणार आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातही नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यावरून जोडण्या देण्यात आल्या. अजूनही काही ठिकाणीची ...

बेंबळासाठी रस्ते खोदले, बुजविणार कोण? - Marathi News | Roads dug for Bembala, who will explain? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळासाठी रस्ते खोदले, बुजविणार कोण?

अमृत’च्या पाईपलाईनचा कंत्राट नाशिकच्या कंपनीला मिळाला असला तरी, प्रत्यक्षात त्यांनी यवतमाळात बहुतांश कामांचे तुकडे पाडून उपकंत्राटदार नेमले आहेत. हे कंत्राटदार चक्क राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. नेत्याच्या सूचनेवरून त्यांना ही कामे मिळाली आहेत. नेत ...

‘मजीप्रा’ने सोडले २७ लाखांवर पाणी - Marathi News | 'Majipra' released 5 lakhs of water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मजीप्रा’ने सोडले २७ लाखांवर पाणी

‘अमृत’ योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणले जात आहे. ३०२ कोटी रुपयांच्या या योजनेची गाथा सर्वदूर पोहोचली आहे. करारानुसार ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करून प्राधिकरणाला योजना हस्तांतरित करायची आहे. याला अवघे दोन महिने शिल्लक आहे. ...

अमृत योजनेच्या कामावर विरोधी पक्ष गप्प का ? - Marathi News | What is the opposition party's silence on the function of the Amrit scheme? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमृत योजनेच्या कामावर विरोधी पक्ष गप्प का ?

बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळात पाणी आणण्याच्या २७७ कोटी रुपयांच्या अमृत योजनेला निकृष्टतेची वाळवी लागली आहे. पर्यायाने सलग दोन उन्हाळे जाऊनही यवतमाळकरांना पाणी मिळाले नाही. आजही अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. ...