लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंबळा धरण

बेंबळा धरण

Bembla dam, Latest Marathi News

बेंबळा पाईपलाईनचे काम अद्याप ५५ टक्केच - Marathi News | The work of the Bembala pipeline is still 55% | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळा पाईपलाईनचे काम अद्याप ५५ टक्केच

पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने बेंबळाच्या पाण्याकडे नजरा लागून असलेल्या यवतमाळकरांच्या पदरी यंदाच्या उन्हाळ्यातसुद्धा निराशाच पडली आहे. बेंबळावरून स्वतंत्र पाईपलाईन टाकून यवतमाळकरांंची तहान भागविण्याच्या कामाची संथगती कायम आहे. ...

बेंबळा, कुंभारकिन्हीचे पाणी अखेर नदीत सोडले - Marathi News | The water of banbala, potteries, finally left the river | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळा, कुंभारकिन्हीचे पाणी अखेर नदीत सोडले

जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र होत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. त्यानुसार बेंबळा व कुंभारकिन्ही धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले. ...

यवतमाळकरांना यावर्षीही बेंबळाचे पाणी नाही - Marathi News | Yavatmal has not got any water supply in this year too | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळकरांना यावर्षीही बेंबळाचे पाणी नाही

नऊ महिन्यात केवळ पाच किलोमीटर पाईप टाकले. आणखी तेरा किलोमीटर बाकी आहे. कंपनीचे पाईप थांबून थांबून येत आहे. टाकणारेही थंड आहे. फिल्टर प्लान्टचे काम केवळ ५५ टक्के झाले. शिवाय लाईन मार्गातील शेतात पिके आहेत. ...

वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Vertical alerts to the villages of Wardha river | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. ...

बेंबळाचे २० गेट उघडले - Marathi News | 20 assembly benches opened | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळाचे २० गेट उघडले

संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे. ...

अरुणावती, बेंबळातून दहा कोटी मत्स्यबीज - Marathi News | 10 million fish seeds from Arunawati, Banbel | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अरुणावती, बेंबळातून दहा कोटी मत्स्यबीज

जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी २०१२ मध्ये नियोजन समितीने दोन मत्स्यबीज निर्मिती केंद्रासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. अनेक अडथळ््यांमुळे या केंद्राचे काम रखडले होते. ...

बेंबळाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Final phase of electrification work | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. ...

बेंबळाच्या पाण्यासाठी मोजावे लागणार पैसे - Marathi News |  Money will be required to pay for water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेंबळाच्या पाण्यासाठी मोजावे लागणार पैसे

अमृत योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. पाणी टंचाईच्या काळात याच प्रकल्पाची यवतमाळकरांना आशा आहे. ...