बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल येथील बशीरघाटकडून तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां विवाहबंधनात अडकली आहे. आता तिने ख्रिश्चन पद्धतीने देखील लग्न केले आहे. तिचे या वेडिंगचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आ ...