लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर

Bengaluru, Latest Marathi News

काेट्यवधींची राेख गाडीतच साेडून कारचालक पळाले; काेट्यवधी रुपयांची रक्कम जप्त - Marathi News | a car driver ran away leaving a line of hundreds in the car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काेट्यवधींची राेख गाडीतच साेडून कारचालक पळाले; काेट्यवधी रुपयांची रक्कम जप्त

कारमधून जप्त करण्यात आलेली राेख रक्कम व इतर मुद्देमाल निवडणूक आयाेगाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ...

रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी मोठी कारवाई, NIA ने मास्टरमाईंडसह दोन आरोपींना ठोकल्या बेड्या - Marathi News | Big action in Rameswaram cafe blast case, NIA arrests two accused along with mastermind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरण: NIA ने मास्टरमाईंडसह दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Rameswaram Cafe Blast Case: बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे येथे  झालेल्या स्फोटप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने या स्फोटांप्रकरणी मुख्य आरोपीसह दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. ...

बंगळुरू बॉम्बस्फोटात क्रिप्टोकरन्सीचा संशय, एनआयएतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या तिघांची चौकशी - Marathi News | NIA probes three Chhatrapati Sambhajinagar youths suspected of using cryptocurrency in Bangalore's Rameswaram cafe blast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंगळुरू बॉम्बस्फोटात क्रिप्टोकरन्सीचा संशय, एनआयएतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या तिघांची चौकशी

एटीएसकडून चौकशीसाठी समन्स, शहराचे दहशतवाद कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित ...

निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांजवळ पाेहाेचली बंदूकधारी व्यक्ती - Marathi News | A person with a gun seen near the Chief Minister during the campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांजवळ पाेहाेचली बंदूकधारी व्यक्ती

परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांची मुलगी आणि काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार सौम्या रेड्डी यांच्या प्रचारादरम्यान बंगळुरूमध्ये ही घटना घडली ...

फॅमिली इर्मर्जन्सीचं कारण सांगून ‘ती’ आयपीएल मॅचला गेली, बॉसला टीव्हीवर दिसली आणि.. मोये-मोये - Marathi News | Moye Moye Moment: Bengaluru Woman's 'Family Emergency' During RCB's IPL Match Was Caught By Her Boss On Live Tv | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फॅमिली इर्मर्जन्सीचं कारण सांगून ‘ती’ आयपीएल मॅचला गेली, बॉसला टीव्हीवर दिसली आणि.. मोये-मोये

Moye Moye Moment: Bengaluru Woman's 'Family Emergency' During RCB's IPL Match Was Caught By Her Boss On Live Tv : बॉसला थाप मारुन मॅच पहायला गेली, पण लाइव्ह दिसल्याने घोळ झाला आणि.. ...

Kolhapur- पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग: टोप येथे उड्डाणपूलाचे काम सुरू, ग्रामस्थांची मागणी अखेर पुर्ण - Marathi News | Flyover work started at Top on Pune Bangalore National Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग: टोप येथे उड्डाणपूलाचे काम सुरू, ग्रामस्थांची मागणी अखेर पुर्ण

सतीश पाटील शिरोली : टोप येथील ३५० मिटरच्या उड्डाणपूलाचे काम सुरू झाले असून. १२ पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार ... ...

पिण्याच्या पाण्याने गाड्या धुतल्या...; बंगळुरूमध्ये 22 जणांवर गुन्हा दाखल, 1.10 लाखांचा दंड - Marathi News | bengaluru water crisis 22 fir lodged more than one lakh fine karnataka cauvery river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिण्याच्या पाण्याने गाड्या धुतल्या...; बंगळुरूमध्ये 22 जणांवर गुन्हा दाखल, 1.10 लाखांचा दंड

पाण्याचे संकट इतके भीषण आहे की, पिण्याच्या पाण्याच्या इतर वापरावर बंदी घातल्यापासून आतापर्यंत तब्बल 22 जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, तर एक लाखांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. ...

मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी? - Marathi News | Now only 20.55 percent dam storage in Marathwada, how many TMC in which dam including Jayakwadi? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी?

राज्यात एकीकडे कमालीची तापमानवाढ होत असताना मराठवाड्यातील धरणामंध्ये आता २०.५५ टक्के पाणीसाठा राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. देशभरात पाणीटंचाईचे सावट ... ...