नेतन्याहू जेव्हा अमेरिकेत पोहोचले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि सोबत मागण्यांची यादी होती. मात्र आता परतताना त्यांच्या सोबत केवळ निराशा दिसत आहे... ...
यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही काही लोकांवर बळाचा वापर केला आणि त्यांना ओढून अथवा धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले. दरम्यान अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
नेतन्याहू म्हणाले, "जर हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिस असलेले आमचे नागरिक परत केले नाही, तर युद्धबंदी संपेल आणि हमासचा निर्णायक पराभव होईपर्यंत आयडीएफ (इस्रायली सैन्य) तीव्र लढाई पुन्हा सुरू करेल." ...