लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट

Best, Latest Marathi News

खुल्या डबलडेकर बसमधून मुंबईचे 'बेस्ट' दर्शन; दिवाळीपासून पर्यटकांना पर्वणी - Marathi News | Best Darshan of Mumbai from open double decker bus for Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुल्या डबलडेकर बसमधून मुंबईचे 'बेस्ट' दर्शन; दिवाळीपासून पर्यटकांना पर्वणी

आतापर्यंत केवळ खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या ओपन डेक बसमधून यापुढे सर्वसामान्य मुंबईकरांना सफर करता येणार आहे. ...

बेस्ट प्रवाशांसाठी दोन नवीन वातानुकूलित बससेवा - Marathi News | two new air conditioned bus services for the best passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट प्रवाशांसाठी दोन नवीन वातानुकूलित बससेवा

१ नोव्हेंबरपासून दोन नवीन वातानुकूलित बस मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. ...

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; मिळणार २० हजार रुपये सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा  - Marathi News | diwali festival bonus of Rs 20,000 to the Municipal Corporation and Best Employees Chief Minister announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; मिळणार २० हजार रुपये सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

गेल्यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना दहा हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मात्र, या वर्षी या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सानुग्रह अनुदानाची ही रक्कम पुढील तीन वर्षे कायम राहणार आहे.  ...

बेस्ट आगारांमध्ये आता नोट्यांच्या बदल्यात मिळणार चिल्लर - Marathi News | Best depots will now have chillers in exchange for notes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट आगारांमध्ये आता नोट्यांच्या बदल्यात मिळणार चिल्लर

बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमधून दररोज २७ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. ...

भाडेतत्वावरील बेस्ट बसगाड्या ठरतयेत पांढरा हत्ती; भाजपचा आरोप - Marathi News | White elephants are the best buses for rent; BJP's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडेतत्वावरील बेस्ट बसगाड्या ठरतयेत पांढरा हत्ती; भाजपचा आरोप

बेस्ट उपक्रमाने सन २०२२-२३ या वर्षात दोन हजार २३६ कोटी ४८ लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीला सादर केला. ...

Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदचा 'बेस्ट'ला फटका, ११ बसगाड्यांचे नुकसान; दोन कोटींचे उत्पन्नही बुडाले  - Marathi News | Maharashtra Bandh:11 buses damaged of best in maharashtra bandh; Income of Rs 2 crore was also lost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदचा 'बेस्ट'ला फटका, ११ बसगाड्यांचे नुकसान; दोन कोटींचे उत्पन्नही बुडाले 

बेस्ट उपक्रमाने नुकताच सादर केलेल्या सन २०२२- २३ च्या अर्थसंकल्पात दोन हजार २३६ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. ...

मुंबईतल्या नवीन इलेक्ट्रिक बसची पहिली झलक पाहा! New EcoFriendly BEST Electric Buses arrive in Mumbai - Marathi News | Get a glimpse of the new electric bus in Mumbai! New EcoFriendly BEST Electric Buses arrive in Mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतल्या नवीन इलेक्ट्रिक बसची पहिली झलक पाहा! New EcoFriendly BEST Electric Buses arrive in Mumbai

New Eco-friendly BEST Electric Buses in Mumbai | मुंबईतल्या नवीन इलेक्ट्रिक बसची पहिली झलक पाहा! ...

सर्वसामान्य प्रवाशी, महिलांसाठी ' बेस्ट' ॲप.... - Marathi News | Best app for women and passenger in mumbai by traveling bus transport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्य प्रवाशी, महिलांसाठी ' बेस्ट' ॲप....

बेस्टच्या डिजीटायलायझेशनवर आगामी आर्थिक वर्षात भर देण्यात येणार आहे. यात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड, डेबिट क्रेडीट कार्डबरोबरच ऑनलाईन तिकीट पैसे भरण्याची सोयही उपलब्ध करण्यात येणार आहे. ...