लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट

Best, Latest Marathi News

विजेची तक्रार करा माय बेस्ट ॲपवर; तात्काळ होणार निवारण; पावसाळ्यासाठी बेस्ट सज्ज - Marathi News | report electricity on my best app additional staff will be deployed for timely redressal best initiative in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजेची तक्रार करा माय बेस्ट ॲपवर; तात्काळ होणार निवारण; पावसाळ्यासाठी बेस्ट सज्ज

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबणे, वाहतूककोंडीची समस्या यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता अधिक असते. ...

रेल्वे ब्लाॅकमुळे सुट्टीतही बेस्टचा ‘प्रवास’ भरधाव, प्रवासी संख्येत ३ टक्क्यांनी, तर उत्पन्नात १० टक्क्यांची वाढ - Marathi News | Due to the railway block, BEST's 'travel' boomed even during the holidays, the number of passengers increased by 3 percent, and the revenue increased by 10 percent. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे ब्लाॅकमुळे सुट्टीतही बेस्टचा ‘प्रवास’ भरधाव, प्रवासी संख्येत ३ टक्क्यांनी

या दोन दिवसांत बेस्टला तीन कोटी ४७ लाखांचे उत्पन्न मिळाले. ते नेहमीच्या उत्पन्नापेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे.  ...

बेस्टची ‘जम्बो’ कमाई, मेगाब्लॉक काळात मिळाले ५५ लाख प्रवासी, ५ कोटींचा गल्ला - Marathi News | BEST's 'jumbo' revenue during the megablock period was 55 lakh passengers, 5 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टची ‘जम्बो’ कमाई, मेगाब्लॉक काळात मिळाले ५५ लाख प्रवासी, ५ कोटींचा गल्ला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे या दोन ठिकाणी फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे घेण्यात आलेल्या जम्बो ब्लॉकचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला. ...

मध्य रेल्वे पाहतेय सहनशीलतेचा अंत; तीन दिवसांच्या 'जम्बो ब्लॉक'मुळे प्रवासी संघटनांचा संताप - Marathi News | Central Railway sees end of tolerance as Three-day 'jumbo block' angers travel associations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे पाहतेय सहनशीलतेचा अंत; तीन दिवसांच्या 'जम्बो ब्लॉक'मुळे प्रवासी संघटनांचा संताप

३३ लाखांहून अधिक प्रवाशांना फटका; बेस्टकडून धावणार अतिरिक्त गाड्या ...

बेस्टचे नियोजन कागदावरच; नियोजनशून्य कारभारमुळे उपक्रमास उतरती कळा  - Marathi News | due to unplanned management best bus planned in mumbai and activities getting down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टचे नियोजन कागदावरच; नियोजनशून्य कारभारमुळे उपक्रमास उतरती कळा 

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात बेस्टच्या स्वमालकीच्या बसेसची संख्या तीन हजारांपर्यंत वाढवण्याचे नियोजन बेस्ट प्रशासनाचे आहे. ...

मतदान केंद्रांवर जा बेस्ट बसने; दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी नि:शुल्क सेवा, ६०० बस दिमतीला - Marathi News | lok sabha election 2024 best bus campaign for providing 600 bus service to disabled person in mumbai to reach polling booth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केंद्रांवर जा बेस्ट बसने; दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी नि:शुल्क सेवा, ६०० बस दिमतीला

दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा देण्यात येणार आहे. ...

मुंबईतील घोड्यांची ट्राम ते ई-एसी बस...!  बेस्ट उपक्रमाचा १५० वर्षांचा प्रवास  - Marathi News | iconic journey from horse tram to e ac buses best completed 150 years service in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील घोड्यांची ट्राम ते ई-एसी बस...!  बेस्ट उपक्रमाचा १५० वर्षांचा प्रवास 

२०२५ मध्ये पर्यावरणपूरक ई-बसचे लक्ष्य. ...

दिव्यांग मतदारांसाठी ‘बेस्ट’ उपक्रम, ५०० हून अधिक बसचे नियोजन; लवकरच अंतिम निर्णय - Marathi News | best initiative for differently abled voters planning more than 500 buses in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग मतदारांसाठी ‘बेस्ट’ उपक्रम, ५०० हून अधिक बसचे नियोजन; लवकरच अंतिम निर्णय

निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना दिव्यांग नागरिकांच्या वाट्याला येणारा मनस्ताप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...