लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल - Marathi News | Malvan case: Koshyari's cap never fell, then how come the statue fell Thackeray's question to state givernment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल

"आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत  होते. त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असे माझ्या तरी वाचणात आलेले नाही. हा पुतळा पडला कसा?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ...

नंतर महाराष्ट्रात आले! भगत सिंह कोश्यारी १९८९ ला हरले, मग २५ वर्षांनी खासदार झाले - Marathi News | Later came to Maharashtra! Bhagat Singh Koshyari lost in 1989, became MP after 25 years Loksabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नंतर महाराष्ट्रात आले! भगत सिंह कोश्यारी १९८९ ला हरले, मग २५ वर्षांनी खासदार झाले

Bhagat Singh Koshyari Interesting Story: अल्मोडा लोकसभा मतदारसंघातून १९८९ ला कोश्यारी लोकसभेला उभे ठाकले होते. त्यांच्यासमोर काँग्रेसचे तरुण तुर्क हरीश रावत उभे होते. ...

Breaking: १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली - Marathi News | The Supreme Court lifted the stay on the appointment of 12 MLC by Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारने पाठवलेल्या यादीवर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता ...

21 जूनला गद्दार दिन साजरा करण्यासाठी युनोकडे मागणी करा; दानवेंचे भगत सिंह कोश्यारींना पत्र - Marathi News | Demand UNO to celebrate Traitor's Day on June 21; Ambadas Danve's letter to Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :21 जूनला गद्दार दिन साजरा करण्यासाठी युनोकडे मागणी करा; दानवेंचे भगत सिंह कोश्यारींना पत्र

कोश्यारींचा वाढदिवस होता. याचे निमित्त अंबादास दानवे यांनी साधले आहे. ...

भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर, राजकीय चर्चांना जोर - Marathi News | Bhagatsinh Koshyari meets Chief Minister Eknath Shinde at the Varsha bungalow, political discussions intensify | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर, राजकीय चर्चांना जोर

सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे-कोश्यारी यांची भेट ...

माजी राज्यपाल कोश्यारींवर कायदेशीर कारवाई करा; शिवसेना ठाकरे गटाचे आयजींना निवेदन   - Marathi News | Take legal action against former Governor Koshyari Statement of Shiv Sena Thackeray group to IG | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माजी राज्यपाल कोश्यारींवर कायदेशीर कारवाई करा; ठाकरे गटाचे आयजींना निवेदन  

राज्यात सत्तापालट होताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून काही चुका झाल्याचे निरीक्षण घटनापीठाने नोंदवले. ...

“राज्यपालांचा निर्णय योग्य होता, सुप्रीम कोर्टाचे म्हणणे पटले नाही!”: राहुल नार्वेकर  - Marathi News | maharashtra speaker rahul narvekar reaction on former governor bhagat singh koshyari supreme court verdict on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपालांचा निर्णय योग्य होता, सुप्रीम कोर्टाचे म्हणणे पटले नाही!”: राहुल नार्वेकर 

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे हे राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असते, तरी बहुमत नसल्याने सरकार पडलेच असते, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. ...

"माझ्याकडे कुणी राजीनामा घेऊन आला तर..."; भगतसिंह कोश्यारींची सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Political Crisis Then Governor Bhagat Singh Koshyari reaction on Supreme Court Verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्याकडे कुणी राजीनामा घेऊन आला तर..."; भगतसिंह कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाकडून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले ...