'भागो मोहन प्यारे'मध्ये मोहनच्या आयुष्यात भूताच्या रूपात सुंदरी येणार आहे. या मालिकेत अतुल परचुरे मोहनच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच दीप्ती केतकर ही त्याची सहकारी मीरा गोडबोले हिची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. . भागो मोहन प्यारे या मालिकेत सरिता मेंहदळे मधुवंतीची भूमिका साकारतेय जी १५० वर्षांपासून खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. Read More
यंदा तुझ्यात जीव रंगला, माझ्या नव-याची बायको, भागो मोहन प्यारे, मिसेस मुख्यमंत्री, अल्टी पल्टी, रात्रीस खेळ चाले २, अगंबाई सासूबाई या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळाली. ...
अभिनेता अतुल परचुरेनं हिंदी-मराठी सिनेमात, नाटकात अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत. झी मराठी वरील 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत अतुल मोहनची व्यक्तिरेखा साकारतोय. ...