शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : Bhagwant Mann: भगवंत पावले... पंजाब सरकारचा आणखी एक निर्णय, गरिबांना घरपोच रेशन

राष्ट्रीय : मुख्यमंत्री मान यांनी शेतकऱ्यांना दिली एक अब्जाची नुकसानभरपाई

राष्ट्रीय : Bhagwant Mann: पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आमदारांना एकच पेन्शन मिळणार

राष्ट्रीय : भगवंत मान यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट! वाचा, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

फिल्मी : राज्यसभेसाठी भगवंत मान यांना मस्का लावतो आहेस का?; नेटिझनच्या प्रश्नावर कपिल शर्मा काय म्हणाला वाचा...

राष्ट्रीय : CM भगवंत मान लवकरच PM मोदी- HM शहांच्या भेटीला, पंजाब पे चर्चा

राष्ट्रीय : 'मान'लं राव! CM भगवंत मान यांचं आणखी एक गिफ्ट, ३५ हजार कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी

राष्ट्रीय : आपचे आता नवे लक्ष्य! अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांचा हिमाचल प्रदेशात रोड शो

राष्ट्रीय : 'आप' सरकारचा पहिला 'वार'! शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग ड्रग्ज प्रकरणी आता SIT चौकशी करणार

राष्ट्रीय : पंजाबमध्ये दहा मंत्र्यांनी घेतली शपथ; मंत्रिमंडळात डॉ. बलजीत कौर एकमेव महिला मंत्री