शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : पंजाब सरकारने १२,५०० शिक्षकांना केले पर्मनंट; महिला शिक्षिकेला भेटताच मुख्यमंत्री भावुक

क्राइम : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक; माजी मुख्यमंत्र्यांचीही चौकशी सुरु

राष्ट्रीय : सिद्धूंच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नसतं तर सिद्धू या जगात नसते, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची बोचरी टीका

राष्ट्रीय : 'पंजाब- दिल्लीमध्ये Z+ सुरक्षेची गरज नाही', मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संरक्षण घेण्यास दिला नकार, पोलिसांवर ठेवला विश्वास

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसचा अरविंद केजरीवालांना पाठिंबा”; भेटीनंतर शरद पवारांनी केले जाहीर

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे कोणासोबतही बसायला तयार', ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक टीका

मुंबई : “असे दिवस येतील की राज्यात नाही फक्त केंद्रात निवडणुका होतील”: उद्धव ठाकरे

आंतरराष्ट्रीय : अमृतपालवर कारवाई: भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत फोन; शिवीगाळ, धमक्या

मुंबई : 'उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होणार'- अरविंद केजरीवाल

मुंबई : 'सोबत मिळून काय करता येईल, यावर चर्चा', अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट