शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : पंजाबमधील तुरुंगात आता VIP सेल नसणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Bhagwant Mann गन आणि गँगस्टर कल्चर दाखवल्यावर कडक कारवाई होणार, भगवंत मान यांचा गायकांना इशारा

राष्ट्रीय : आता पंजाबमध्येही चालणार बुलडोझर? CM मान यांनी दिला 31 मेपर्यंतचा अल्टिमेटम!

राष्ट्रीय : Bhagwant Mann: 'आप'ने शब्द पाळला... नांदेडहून प्रवाशी नेणाऱ्या ड्रायव्हरच्या कुटुंबीयांस 50 लाख

राष्ट्रीय : AAP: मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या गुजरात दौऱ्यावर मोठा खर्च, RTI मधून खुलासा

नागपूर : अरविंद केजरीवाल, भगवंत मान हे दोन मुख्यमंत्री उद्या ‘लोकमत’च्या मंचावर

राष्ट्रीय : Patiala Violence: पतियाळा हिंसाचाराला जबाबदार कोण? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, दिली धक्कादायक माहिती

राष्ट्रीय : Patiala Violence: पटियाला हिंसाचारानंतर शहरात इंटरनेट बंद; IG, SSP आणि SP हटवले

राष्ट्रीय : Patiala Violence: पटियालात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, पोलिसांसमोर दिल्या खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा

राष्ट्रीय : Punjab Power Crisis:  मोफतची वीज ‘आप’ला पडणार ‘महागात’!; शेतकरीही वैतागले, विरोध सुरू