शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

राष्ट्रीय : Union Budget 2022: “अर्थसंकल्प तयारीच्या बैठकीला अजित पवार फिरकलेच नाहीत”; भागवत कराड यांचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय : Budget 2022 : अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच या 5 मोठ्या गोष्टींची प्रतीक्षा; पूर्ण होणार का सर्वसामान्यांच्या अपेक्षा

महाराष्ट्र : Budget 2022: मराठवाड्यातील छोट्या शेतातून घेतली भरारी; देशाचं बजेट सादर करण्याची मोठी जबाबदारी!

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादला काय मिळणार खास ? केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे ट्विट व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad Metro: शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत डबल डेकर पुलावरून धावणार मेट्रो !

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत ही मेट्रो धावणार ? ‘स्मार्ट सिटी’ वर प्रकल्प व्यवस्थापन संस्था नेमण्याची जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर : वाळूज-चिकलठाणा उड्डाणपूलाने औरंगाबादचे रुपडे पालटणार; प्रस्तावावर लवकरच निर्णय : भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : उड्डाणपूलांची जबाबदारी महापालिका किंवा बांधकाम विभागाने घ्यावी : भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेच्या पीटलाइनवरून केंद्रीय मंत्र्यांत रस्सीखेच; भाजपतील दुफळी उघड

लातुर : मराठवाड्याला आणखी ६५० बँकांची गरज : भागवत कराड