लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. भागवत

Bhagwat Karad Latest news

Bhagwat karad, Latest Marathi News

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी करार, 'मॅजिक'च्या माध्यमातून नवउद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध - Marathi News | Agreement to launch startup ecosystem, a platform for entrepreneurs through 'Magic' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी करार, 'मॅजिक'च्या माध्यमातून नवउद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध

कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. ...

रेल्वेला बूस्टर, नदीजोड, उद्योगाला उभारी; जाणून घ्या अर्थसंकल्पातून मराठवाड्याला काय मिळाले - Marathi News | Boosters to railways, riverside, uplift industry; Find out what Marathwada got from the budget | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेला बूस्टर, नदीजोड, उद्योगाला उभारी; जाणून घ्या अर्थसंकल्पातून मराठवाड्याला काय मिळाले

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची ‘लोकमत’शी खास बातचीत ...

Union Budget 2022: “अर्थसंकल्प तयारीच्या बैठकीला अजित पवार फिरकलेच नाहीत”; भागवत कराड यांचे प्रत्युत्तर - Marathi News | union minister of state for finance bhagwat karad replied ncp leader ajit pawar criticism over union budget 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अर्थसंकल्प तयारीच्या बैठकीला अजित पवार फिरकलेच नाहीत”; भागवत कराड यांचे प्रत्युत्तर

Union Budget 2022: अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणताही रस दाखवला नाही. जबाबदारी पाळली नाही. ...

Budget 2022 : अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच या 5 मोठ्या गोष्टींची प्रतीक्षा; पूर्ण होणार का सर्वसामान्यांच्या अपेक्षा - Marathi News | Union budget 2022 expectations about defence agri inflation tax deduction aatmanirbhar bharat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच या 5 मोठ्या गोष्टींची प्रतीक्षा; पूर्ण होणार का सर्वसामान्यांच्या अपेक्षा

देश कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच, आज निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

Budget 2022: मराठवाड्यातील छोट्या शेतातून घेतली भरारी; देशाचं बजेट सादर करण्याची मोठी जबाबदारी! - Marathi News | Budget 2022: Marathwada's son Dr. Bhagwat Karad will be co-presenting the Union Budget of India with Nirmala Sitharaman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यातील छोट्या शेतातून घेतली भरारी; देशाचं बजेट सादर करण्याची मोठी जबाबदारी!

Dr. Bhagwat Karad will Present Budget 2022: स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने स्थान मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट (अर्थसंकल्प) साद ...

औरंगाबादला काय मिळणार खास ? केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे ट्विट व्हायरल - Marathi News | What is special about Aurangabad? Union Minister Dr.Bhagwat Karad's tweet goes viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादला काय मिळणार खास ? केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे ट्विट व्हायरल

Dr.Bhagwat Karad: मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या ट्विटने सोशल मीडियात शहरासाठी आता नवीन काय घोषणा होणार याची चर्चा रंगली आहे. ...

Aurangabad Metro: शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत डबल डेकर पुलावरून धावणार मेट्रो ! - Marathi News | Aurangabad Metro: Metro to run on double decker bridge from Shendra DMIC to Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Metro: शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत डबल डेकर पुलावरून धावणार मेट्रो !

Aurangabad Metro project: मेट्रो प्रकल्पाच्या डीपीआरसाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली असून स्मार्ट सिटी लवकरच वर्क ऑर्डर देणार आहे ...

औरंगाबादेत ही मेट्रो धावणार ? ‘स्मार्ट सिटी’ वर प्रकल्प व्यवस्थापन संस्था नेमण्याची जबाबदारी - Marathi News | Will metro run in Aurangabad ? Responsibility for appointing a project management body on ‘Smart City’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत ही मेट्रो धावणार ? ‘स्मार्ट सिटी’ वर प्रकल्प व्यवस्थापन संस्था नेमण्याची जबाबदारी

Aurangabad Metro : डीएमआयसी ऑरिक सिटी ते वाळूज या दोन एमआयडीसीला मेट्रोने जोडण्याचा विचार ...