शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : खासदारांचा ट्वीटरवर, तर आमदारांचा फेसबुकवर धुरळा; सोशल मीडियातून लोकप्रतिनिधी जनसंपर्कात

छत्रपती संभाजीनगर : 'मराठवाड्यात ‘एम्स’ची स्थापना करा'; राज्यमंत्री भागवत कराड यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

संपादकीय : Pankaja Munde Dharmayuddha: मोदींचा भाजप स्वीकारणे हाच पंकजा मुंडे यांच्यापुढचा एकमेव पर्याय, कारण...

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान मोदींनी आपल्याला काय मंत्र दिला? भागवत कराडांनी एका वाक्यात सांगितलं...

महाराष्ट्र : टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपला मान्य नाही, ‘मी’पणा पक्षाच्या संस्कृतीत नाही; पंकजा मुंडेंचं वक्तव्य

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंची भूमिका तिच आमची भूमिका, असं फडणवीस का म्हणाले? Devendra Fadnavis on Pankaja Munde

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादला मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार, गुंतवणुकीस अग्रक्रम - डॉ. भागवत कराड