लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. भागवत

Bhagwat Karad Latest news

Bhagwat karad, Latest Marathi News

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
अमेरिका, चीनच्या तुलनेत भारतात महागाई कमी; केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांचे मत - Marathi News | Inflation is lower in India compared to US and China says Union Minister of State for Finance Bhagwat Karad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमेरिका, चीनच्या तुलनेत भारतात महागाई कमी; केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांचे मत

महागाई आहे हे मी देखील मान्य करतो. मात्र अमेरिका-चीनच्या तुलनेत आपल्याकडे कमी महागाई आहे, असे मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले. ...

'देशापुढे कोणी मोठे नाही'; ध्वजारोहणासाठी डॉ. कराड उशिरा आल्याने जलील, दानवे भडकले - Marathi News | 'No one is greater than the country'; MP Imtiaz Jalil, Leader of Opposition Ambadas Danve got angry due to late arrival of Union Minister Dr. Bhagwat Karad for hoisting the flag | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'देशापुढे कोणी मोठे नाही'; ध्वजारोहणासाठी डॉ. कराड उशिरा आल्याने जलील, दानवे भडकले

घरोघरी तिरंगा लावा म्हणता आणि स्वतः ध्वजारोहणास उशीर करता. ...

'पॉवर हाउस' बनलंय औरंगाबाद; केंद्र-राज्यात मिळून तब्बल पाच मंत्री, विरोधी पक्षनेते पदही - Marathi News | Aurangabad has become a 'power house'; As many as five Ministers in central and State cabinet, Leader of Opposition also from city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पॉवर हाउस' बनलंय औरंगाबाद; केंद्र-राज्यात मिळून तब्बल पाच मंत्री, विरोधी पक्षनेते पदही

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला स्वातंत्र्यानंतर प्रथमच तीन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. महाराष्ट्रातील पॉवर हाउस; केंद्रात दोन, राज्यात तीन मंत्री, विधान परिषद विरोधी पक्ष नेताही औरंगाबादचा ...

चला मिळून काम करू! दोन केंद्रीय, तीन राज्य कॅबिनेट मंत्र्यांमुळे 'अच्छे दिन' दिसतील - Marathi News | Let's work together! Two central, three state cabinet ministers will see 'good days': MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चला मिळून काम करू! दोन केंद्रीय, तीन राज्य कॅबिनेट मंत्र्यांमुळे 'अच्छे दिन' दिसतील

पाच मंत्र्यांमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल ...

Sanjay Raut ED Action: 'पापाचा घडा भरला, संजय राऊतांना अटक होणार', खासदार नवनीत राणांचे टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut ED Action: 'Sin full, Sanjay Raut will be arrested', criticizes MP Navneet Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पापाचा घडा भरला, संजय राऊतांना अटक होणार', खासदार नवनीत राणांचे टीकास्त्र

Sanjay Raut ED Action:'एका पत्रकाराकडे एवढी संपत्ती आली कुठून? गोरगरीबांचे पैसे उकळून राऊतांनी संपत्ती बनवली.' ...

'मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार'; इच्छुकांचे केंद्रीय मंत्री भागवत कराडांकडे लॉबिंग - Marathi News | ‘Kneeling bashing ready for ministerial post’; Lobbying of aspirants to Union Minister Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार'; इच्छुकांचे केंद्रीय मंत्री भागवत कराडांकडे लॉबिंग

जिल्ह्यातील अनेक आमदारांना मंत्री होण्याची इच्छा ...

जालन्यात भूमिपूजनाची लगीनघाई; औरंगाबादची पीटलाईन कागदावरच - Marathi News | The rush of land worship in Jalna; Aurangabad's railway pitline still on paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यात भूमिपूजनाची लगीनघाई; औरंगाबादची पीटलाईन कागदावरच

जालन्याला १०० कोटी : औरंगाबादच्या पीटलाईनसाठी २९ कोटी ९४ लाख रुपये मंजूर ...

Bhagwat Karad: एकनाथ शिंदे यांची भेट झाली का? भाजपचे नेते भागवत कराड यांचे सूचक विधान; म्हणाले...  - Marathi News | union minister bhagwat karad reaction over shiv sena eknath shinde stand of revolt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदे यांची भेट झाली का? भाजपचे नेते भागवत कराड यांचे सूचक विधान; म्हणाले...

Bhagwat Karad on Eknath Shinde: भाजप नेते भागवत कराड यांनी सूरतमध्ये पक्षाचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची भेट घेतली. ...