मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. Read More
Bhagyashree Mote : भाग्यश्रीचा २०२२ साली मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत साखरपुडा झाला होता. मात्र आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते वेगळे झाल्याचे सांगितले आहे. हे समजल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. ...
काही महिन्यांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या (Bhagyashree Mote) बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला होता. बहिणीच्या अकस्मात मृत्यूनंतर तिचे कुटुंब कोलमडून गेले होते. भाग्यश्री तर अद्यापही सावरू शकलेली नाही. ...
Bhagyaashreee Mote : काहीच दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला. आता भाग्यश्रीने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ती वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल... ...