पुण्याच्या पार्श्वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये भाकरवडी व्यवसायामध्ये एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वाद पहायला मिळणार आहे. या मालिकेत देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत, जे दीर्घकाळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. Read More
पुण्याच्या पार्श्वभूमीवर आधारित 'भाखरवडी' ही एक विनोदी मालिका आहे. ही मालिका भाखरवडी व्यवसायामध्ये एकमेकांशी स्पर्धा करत असलेल्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील विचारसरणीमधील फरकाला सादर करते. ...
महेंद्र स्वत: एक पत्रकार असल्याचे ढोंग करतो, त्यानंतर दुधवाला असल्याचे ढोंग करतो आणि अण्णाची पुण्यामधील त्यांची लोकप्रियता व मान्यतेसाठी प्रशंसा करतो. ...
फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये अमोल (खंजन थुंबार) जिंकल्याने गोखले कुटुंबीय आनंदित झाले आहे. जिंकल्याचा त्यांना आनंद आहेच, पण आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करू शकलो याचा अभिमान त्यांना अधिक आहे. ...
आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...