पुण्याच्या पार्श्वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये भाकरवडी व्यवसायामध्ये एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वाद पहायला मिळणार आहे. या मालिकेत देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत, जे दीर्घकाळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. Read More
भाखरवडी या मालिकेत उर्मिलाची भूमिका साकारणारी भक्ती राठोड ही हॅट्स ऑफ प्रॉडक्शन्सची अनेक वर्षांपासून चाहती असल्याने या प्रोडक्शन हाऊससोबत काम करताना तिला खूपच आनंद होत आहे ...
जेडी मजेठीया आणि आतिश कपाडिया ह्या दोघांच्या सहयोगाने निर्मिती करण्यात आलेल्या सोनी सबवरच्या 'भाकरवडी' मालिकेतील पात्र प्रेक्षकांना चकित करण्यासाठी सज्ज आहेत. ...