लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा आग

Bhandara Fire News, मराठी बातम्या

Bhandara fire, Latest Marathi News

नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे
Read More
भंडारा ऑर्डनन्समधील स्फोटाचे कारण अस्पष्टच, ऑडिट प्रणालीवरच प्रश्नचिन्ह - Marathi News | The cause of the explosion at Bhandara Ordnance is unclear question marks over the audit system itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा ऑर्डनन्समधील स्फोटाचे कारण अस्पष्टच, ऑडिट प्रणालीवरच प्रश्नचिन्ह

दोन वर्षांअगोदर ‘एमआयएल’च्या ऑडिटर्सनेच दाखविल्या होत्या त्रुटी : प्रकल्पात सुसंगत अंतर्गत लेखापरीक्षण प्रणालीच नसल्याचा ठपका ...

मृतदेह बघून संतापाचा स्फोट; अधिकाऱ्याला घेराव घालून धक्काबुक्की - Marathi News | Anger erupts upon seeing the body | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मृतदेह बघून संतापाचा स्फोट; अधिकाऱ्याला घेराव घालून धक्काबुक्की

पोलिस संरक्षणामुळे अनुचित घटना टळली.   ...

तर, भंडारा बेचिराख झाले असते...; अडीच टन आरडीएक्स बाहेर काढण्याचे काम सुरु - Marathi News | Safety measures had not been in place at the Ordnance Factory then Bhandara would have been devastated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर, भंडारा बेचिराख झाले असते...; अडीच टन आरडीएक्स बाहेर काढण्याचे काम सुरु

भंडाऱ्यात झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ...

भंडाऱ्यातील फॅक्टरीत भीषण स्फोट; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, माहिती देत म्हणाले... - Marathi News | Massive explosion in Bhandara factory मस Devendra Fadnavis first reaction | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यातील फॅक्टरीत भीषण स्फोट; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, माहिती देत म्हणाले...

Bhandara Blast: बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ...

'कृषी हब'साठी भंडारा बाजार समितीला हवाय १५२ कोटींचा निधी - Marathi News | Bhandara Market Committee needs Rs 152 crore for 'Agricultural Hub' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'कृषी हब'साठी भंडारा बाजार समितीला हवाय १५२ कोटींचा निधी

Bhandara : विकास आराखडा मंजुरीसाठी पुणे येथील पणन संचालकांच्या दालनात ...

भंडाऱ्यात भर बाजारातील हॉटेलला पहाटे लागली आग - Marathi News | A fire broke out at a hotel in Bhar Bazar in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात भर बाजारातील हॉटेलला पहाटे लागली आग

शॉर्ट सर्किटचा संयश : लाखांचे नुकसान ...

BSNLच्या भंडाऱ्यातील प्रशासकीय इमारतीला लागली आग, मोठा अनर्थ टळला - Marathi News | A fire broke out in the administrative building of BSNL's warehouse, a major disaster was averted | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :BSNLच्या दोन मजली प्रशासकीय इमारतीला लागली आग, मोठा अनर्थ टळला

शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज ...

‘त्या’ एकाच वॉर्डासाठी आता २८ परिचारिका; भंडारा अग्निकांडाला दोन वर्षे, जिल्हा रुग्णालय टाकतेय कात - Marathi News | Even today, the sound of screaming babies reverberates through the walls of Bhandara District General Hospital in an invisible form. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ वॉर्डासाठी आता २८ परिचारिका; भंडारा अग्निकांडाला २ वर्षे, जिल्हा रुग्णालय टाकतेय कात

९ जानेवारी, २०२१ची पहाट आठवली की, काळजाचा ठोका चुकतो. ...