लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा आग

Bhandara Fire News

Bhandara fire, Latest Marathi News

नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे
Read More
Breaking: महाराष्ट्र हादरला! भंडाऱ्यात नवजात शिशु केअर युनिटला आग; 10 बालके दगावली - Marathi News | Breaking! Fire at the shishu care unit in Bhandara; 10 children's died | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Breaking: महाराष्ट्र हादरला! भंडाऱ्यात नवजात शिशु केअर युनिटला आग; 10 बालके दगावली

Fire in Government Hospital: शिशु केअर युनिटमधील सात बालकांना वाचविण्यात आले आहे. ...