शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भंडारा आग

नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे

Read more

महाराष्ट्र : दोन परिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, जामिनासाठी कोर्टात

क्राइम : भंडारा अग्निकांड प्रकरणात दोन नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र : भंडारा दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर | Bhandara fire incident |Government Hospital |Maharashtra

मुंबई : आगीतील धुरात 21 मिनिटं तडफडत होती बाळं, CCTV फुटेजमधील वेदनादायी दृश्ये 

भंडारा : भंडारा अग्निकांड बळींची संख्या पोहोचली 11 वर

मुंबई : मुंबईतील सर्व रुग्णालयांची झाडाझडती सुरू; भंडारा अग्निप्रकरणानंतर महापालिका अधिक जागरूक

भंडारा : मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नाही; काही पक्षांची जाणीवपूर्वक ढोंगबाजी: देवेंद्र फडणवीस

भंडारा : डॉक्टरांना अटक केल्यास राज्यभर वैद्यकीय सेवा ठप्प पाडू; आयएमए व मॅग्मोचा इशारा

नाशिक : बेफिकिरीबरोबरच संवेदनहीनता लागली वाढीस

भंडारा : भंडारा अग्निकांड : पाेलीस महासंचालकांकडून भंडारा जिल्हा रुग्णालयाची पाहणी