नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे Read More
Bhandara fire case : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दहा बालकांच्या मृत्यू प्रकरणी दोन नर्सवर भंडारा पोलीस ठाण्यात रात्री सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
रुग्णालयातीत धुरांमुळे बाळं रडत होती, पण तिथे एकही नर्स पोहोचली नाही, हे सीसीटीव्ही फुटेजमधून पुढे आले आहे. रुग्णालयात शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्यावर बाळ ठेवलेल्या आयसीयूनेही पेट घेतला. ...
रांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. भंडारा जिल्ह्यातील आगीच्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने सर्व रुग्णालयांची नव्याने झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. ...
भंडाऱ्यातील रुग्णालयातील दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपच्या वतीने आज भंडाऱ्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ...
नाशिक महापालिकेत लागलेली आग असो, की त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिरसगाव आरोग्य केंद्रात घडलेला प्रकार, यातून यंत्रणांची बेफिकिरी उघड झाली आहे. यास पर्यवेक्षकीय व्यवस्था जबाबदार ठरावी. ...