लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा आग

Bhandara Fire News, फोटो

Bhandara fire, Latest Marathi News

नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे
Read More
Bhandara Fire: 2 परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे 10 चिमुरड्यांचा बळी; चौकशी समितीचा 50 पानांचा अहवाल तयार - Marathi News | Bhandara Fire:The committee set up to probe the Bhandara incident has prepared a 50-page report | Latest bhandara Photos at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire: 2 परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे 10 चिमुरड्यांचा बळी; चौकशी समितीचा 50 पानांचा अहवाल तयार