उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियासहीत 10 जागांवर पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ...
भंडारा - गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि.३१) जाहीर झाला. यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना एकुण ४ लाख ४२ हजार २१३ मते मते मिळाली. भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ त ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपविरूद्व राज्यभरा ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या २२ व्या फेरीत ३ लाख ७६ हजार ५६३ मते मिळाली असून त्यांची ५४ हजार ३६१ एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १९ व्या फेरीत ३ लाख २९ हजार १५ मते मिळाली असून त्यांची ४१ हजार १७३ एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे. ...