लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गोंधळ; राहुल गांधींच्या कारवर दगडफेक, थोडक्यात बचावले - Marathi News | Congress Bharat Jodo Nyay Yatra Chaos in bharat jodo yatra; Stones pelted on Rahul Gandhi's car, luckily no injuries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गोंधळ; राहुल गांधींच्या कारवर दगडफेक, थोडक्यात बचावले

भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये जात असताना ही घटना घडली. ...

‘सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी’, राहुल गांधींचं आवाहन - Marathi News | 'All senior leaders should contest the Lok Sabha', Rahul Gandhi's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी’, राहुल गांधींचं आवाहन

Rahul Gandhi: सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्ष नेतृत्वासमोर असा प्रस्ताव ठेवला  आहे. ...

आरक्षण संपविण्याचे कारस्थान, राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | Conspiracy to end reservation, Rahul Gandhi's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षण संपविण्याचे कारस्थान, राहुल गांधी यांचा आरोप

Rahul Gandhi : यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा उच्च शैक्षणिक संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण संपविण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ...

देशात सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारा, राहुल गांधींचं आवाहन - Marathi News | Raise a fight against the ongoing injustice in the country, Rahul Gandhi's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारा, राहुल गांधींचं आवाहन

Rahul Gandhi : लोकसभेसाठी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेससोबतच्या जागावाटपावरून विरोधी इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बंगाल व बंगाली लोकांना देशात सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याची हाक दिली. ...

"माझं 'ब्लाउज' चर्चेचा विषय बनला..."! काँग्रेस सोडणाऱ्या महिला नेत्यानं बोलून दाखवली 'व्यथा', काय म्हणाल्या? - Marathi News | My blouse became a topic of discussion The woman leader who left Congress expressed her pain, what did she say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं 'ब्लाउज' चर्चेचा विषय बनला..."! काँग्रेस सोडणाऱ्या महिला नेत्यानं बोलून दाखवली 'व्यथा', काय म्हणाल्या?

काँग्रेसच्या या नेत्यांनी आसाम भाजप मुख्यालयात राज्य भाजपाध्यक्ष भाबेश कलिता आणि मंत्री पीयूष हजारिका तथा जयंत मल्ला बरुआ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. ...

राहुल गांधींची 'डुप्लीकेट' म्हणवली जाणारी 'ती' व्यक्ती कोण? हिमंता यांच्या दाव्यानं खळबळ - Marathi News | Who is the duplicate of Rahul Gandhi in yatra Himanta Biswa Sarma's claim created excitement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची 'डुप्लीकेट' म्हणवली जाणारी 'ती' व्यक्ती कोण? हिमंता यांच्या दाव्यानं खळबळ

एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत सरमा म्हणाले, माजी काँग्रेसाध्यक्ष कूपमध्ये बसतात, यात केवळ आठ लोकांची जागा आहे. तर त्यांचा 'बॉडी डबल' बससमोर बसून लोकांकडे बघत हात दाखवतो. सीएम सरमा म्हणाले, 'बससमोर जे राहुल गांधी सर्वांना दिसतात ते खरे राहुल गांधी ना ...

कोळशावर चालणारा स्टोव्ह..., राहुल गांधींच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा, युझर्स म्हणाले - Marathi News | Coal-burning stove..., social media discussion of Rahul Gandhi's statement, users said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळशावर चालणारा स्टोव्ह..., राहुल गांधींच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा, युझर्स म्हणाले

Rahul Gandhi: सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांच्या एका विधानाची सध्या चर्चा होत आहे. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये राहुल गांधी स्टोव्हमध्ये कोळसा घालून चहा बनवण्याबाबत बोलताना दिसत आहेत. ...

बंगालमध्ये फक्त दीदी...; राहुल गांधींची राज्यात एन्ट्री होताच TMC कार्यकर्त्यांनी दाखवले पोस्टर - Marathi News | Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra in West Bengal: Didi is enough in Bengal; Trinamool workers displayed poster of Rahul Gandhi as soon as he entered the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये फक्त दीदी...; राहुल गांधींची राज्यात एन्ट्री होताच TMC कार्यकर्त्यांनी दाखवले पोस्टर

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा सध्या पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे. ...