शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

संपादकीय : दुसऱ्या यात्रेच्या वाटेवर... यशापयश महत्त्वाचे ठरणार!

राष्ट्रीय : मणिपूरला पुन्हा एकदा शांतताप्रिय राज्य करणार, ‘न्याय यात्रे’त राहुल गांधी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : आम्हाला तुमची वेदना समजते; शांतता परत आणू : राहुल गांधी

राष्ट्रीय : काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात, राहुल गांधी ६७ दिवसांत देश पिंजून काढणार

राष्ट्रीय : आजपासून काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, १५ राज्यांमधून होणार प्रवास

राष्ट्रीय : ‘भारत जोडो’ला मणिपूरची अटी घालत परवानगी; उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवावी लागणार

राष्ट्रीय : मणिपूर: जिथून सुरुवात होणार, तिथेच भारत जोडो यात्रेला परवानगी मिळाली नाही

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये परवानगी नाकारली, आता राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' कोठून सुरू होणार?

राष्ट्रीय : “भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची, आम्हाला अपेक्षा आहे की...”; अखिलेश यादव यांची मोठी अट

राष्ट्रीय : 'भारत जोडो न्याय यात्रे'चा लोगो-टॅगलाईन जारी; राहुल गांधी म्हणाले, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत...