शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांतून जाईल ‘भारत जोडो न्याय यात्रा’; २० मार्च रोजी मुंबईत होणार समारोप

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या यात्रेचे नाव का बदलले? भारत जोडोसह ‘न्याय’ जोडण्याची मागणी

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या पदयात्रा 2.0 चे नाव असणार 'भारत जोडो न्याय यात्रा', जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल...

राष्ट्रीय : मणिपूर ते मुंबई ६,२०० किमी राहुल गांधीची ‘भारत न्याय यात्रा’; १४ जानेवारीपासून सुरुवात

राष्ट्रीय : 14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार?

राष्ट्रीय : मोठी बातमी: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा; मणिपूरमधून मुंबईत धडकणार!

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन?

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा; पूर्व-पश्चिमेतील राज्यांवर काँग्रेसचे लक्ष

राष्ट्रीय : काँग्रेसची पुन्हा भारत जोडो यात्रा; जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात

राष्ट्रीय : “राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘भारत जोडो’ यात्रा काढावी”; CWC बैठकीत खरगेंचा सल्ला