लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
भारत जोडो न्याय यात्रेत घुसले भाजप कार्यकर्ते; राहुल गांधीही थेट भिडले, दिली Flying Kiss... - Marathi News | BJP activists enters Bharat Jodo Nyaya Yatra; Rahul Gandhi gave Flying Kiss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो न्याय यात्रेत घुसले भाजप कार्यकर्ते; राहुल गांधीही थेट भिडले, दिली Flying Kiss...

भारत जोडो न्याय यात्रेत भाजप कार्यकर्त्यांचा गट शिरला, यावेळी राहुल गांधी बसमधून उतरले अन्... ...

भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला; काँग्रेसचा आरोप, वातावरण तापलं - Marathi News | Bharat Jodo Nyaya Yatra attacked by BJP workers Allegation of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला; काँग्रेसचा आरोप, वातावरण तापलं

जयराम रमेश यांच्या वाहनाला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घालत घोषणाबाजी सुरू केली. ...

आसामच्या दुर्गा मंदिरात पोहोचले राहुल गांधी; युवक काँग्रेसच्या वाहनांवर झाला हल्ला - Marathi News | Congress Rahul Gandhi reaches durga temple in assam during bharat jodo nyay yatra youth congress vehicles attacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामच्या दुर्गा मंदिरात पोहोचले राहुल गांधी; युवक काँग्रेसच्या वाहनांवर झाला हल्ला

Congress Rahul Gandhi : आपल्या दौऱ्याच्या सातव्या दिवशी राहुल गांधी आसाममधील लखीमपूर येथे पोहोचले, जिथे दुर्गा मातेचं मंदिर आहे. ...

'...तर गुन्हा दाखल करू, अटक होईल'; राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गावरून CM बिस्वा सरमा यांचा थेट इशारा - Marathi News | assam CM Himanta biswa sarma says we will not allow to bharat jodo nyay yatra go from inside city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर गुन्हा दाखल करू, अटक होईल'; राहुल गांधींच्या यात्रा मार्गावरून CM बिस्वा सरमा यांचा इशाराा

माध्यमांसोबत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बस्वा सरमा म्हणाले, "आम्ही म्हटले आहे की, शहरांमधून जाऊ नका. जो कोणता पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याची परवानगी दिली जाईल." ...

“भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट - Marathi News | vba prakash ambedkar reaction over participation of congress rahul gandhi bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट

Prakash Ambedkar On Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रेतील सहभागाबाबत राहुल गांधी यांना पत्र लिहीत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ...

‘इंडिया’ आघाडी भाजपला धूळ चारेल; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा दावा - Marathi News | 'India' alliance will dust BJP; Rahul Gandhi's claim in Bharat Dodo Nyaya Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ आघाडी भाजपला धूळ चारेल; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा दावा

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे. ...

दुसऱ्या यात्रेच्या वाटेवर... यशापयश महत्त्वाचे ठरणार! - Marathi News | Rahul Gandhi Congress Bharat Jodo Nyay Yatra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुसऱ्या यात्रेच्या वाटेवर... यशापयश महत्त्वाचे ठरणार!

या यात्रेचा शेवट होईपर्यंत देशात सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असेल आणि मुख्य राजकीय घडामोडींना प्रारंभ होईल. ...

मणिपूरला पुन्हा एकदा शांतताप्रिय राज्य करणार, ‘न्याय यात्रे’त राहुल गांधी यांचे प्रतिपादन - Marathi News | Manipur will once again be a peaceful state, asserted Rahul Gandhi in the 'Nyaya Yatra' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरला पुन्हा एकदा शांतताप्रिय राज्य करणार, ‘न्याय यात्रे’त राहुल गांधी यांचे प्रतिपादन

राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...