शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस 'भारत जोडो यात्रे'चा दुसरा टप्पा सुरू करणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार होतोय प्लॅन!

राष्ट्रीय : राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या

राष्ट्रीय : Karnatak Result: डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: दक्षिण-उत्तरनंतर आता पूर्व-पश्चिमची तयारी; अशी असेल काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा 2.0'

राष्ट्रीय : Video: ५२ वर्षे झाली, आजही माझ्याकडे घर नाही; राहुल गांधींनी सांगितला भावुक किस्सा

राष्ट्रीय : राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडणार होते; पण...

राष्ट्रीय : राहुल गांधींसारखे नेते विरोधी पक्षात राहिले तर आमचं काम सोपं आहे, योगी आदित्यनाथांचा टोला

राष्ट्रीय : Video: राहुल गांधींचा 'यात्रा लूक' कायम; संसदेत येताच काँग्रेस नेत्यांनी दिल्या 'भारत जोडो'च्या घोषणा

संपादकीय : Bharat Jodo Yatra: तपस्या, साधना आणि विचारमंथनाची यात्रा

राष्ट्रीय : Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: १५० दिवस चालली यात्रा, राहुल गांधींच्या 'या' १५ फोटोंची झाली जोरदार चर्चा