शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : ‘पप्पू’साठी भाजपकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च, पण सत्य नेहमीच समोर येतं- राहुल गांधी

मुंबई : भारत जोडो यात्रेवेळी खलिस्तानवाद्यांच्या संशयास्पद हालचाली; मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यास नकार

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra :'मी गुलाम नबी आझाद यांची माफी मागतो; दिग्विजय सिंह यांच्या विधानाशी सहमत नाही'- राहुल गांधी

राष्ट्रीय : बायको हवी हुशार अन् प्रेमळ, योग्य मुलगी सापडेल तेव्हा लग्न करणार: राहुल गांधी

राष्ट्रीय : VIDEO : 'भाजपने आजपर्यंत पुरावा दिला नाही', सर्जिकल स्ट्राइकवर दिग्विजय सिंहांनी उपस्थित केले प्रश्न

राष्ट्रीय : २६/११ची साक्षीदार देविका ‘भारत जोडो’त; यात्रेच्या समारोपात विरोधी पक्ष दाखवणार एकजूट

राष्ट्रीय : Rahul Gandhi: ‘बायको अशी हवी!’ राहुल गांधींनी सांगितल्या अपेक्षा, ही आहे पहिली अट

राष्ट्रीय : कडाक्याची थंडी, पाऊस, तरीही ‘भारत जोडो’ सुरूच

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra : ‘टी-शर्ट' गेला अन् 'जॅकेट' आला…अखेर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत बदलला लूक

राष्ट्रीय : Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा!