लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
भारत जोडो यात्रा पीओकेसह अक्साई चीनमध्ये का नेली नाही? माधव भांडारी यांचा थेट सवाल  - Marathi News | Why didn't Bharat Jodo Yatra take to Aksai China with PoK ask Madhav Bhandari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत जोडो यात्रा पीओकेसह अक्साई चीनमध्ये का नेली नाही? माधव भांडारी यांचा थेट सवाल 

१४ ऑगस्टला विभाजन विभीषिका दिवसाचे आयोजन ...

‘भारत जोडो’ प्रमाणेच आता महाराष्ट्रातही निघणार यात्रा, सर्व तालुक्यांमधून जिल्हा मुख्यालयात - Marathi News | Like Bharat Jodo yatra now the yatra will start in Maharashtra too from all the talukas to the district headquarters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘भारत जोडो’ प्रमाणेच आता महाराष्ट्रातही निघणार यात्रा, सर्व तालुक्यांमधून जिल्हा मुख्यालयात

महाराष्ट्राने दिलेल्या प्रस्तावाला दिल्लीने मान्यता दिली असून २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान राज्यात ही यात्रा चालेल ...

बाईक सर्व्हिसिंग ते कामगारांची विचारणा; मोटार मॅकेनिकसोबत राहुल गांधींनी साधला संवाद - Marathi News | rahul gandhi delhi-karolbagh-streets-mechanic-shop-bike-service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाईक सर्व्हिसिंग ते कामगारांची विचारणा; मोटार मॅकेनिकसोबत राहुल गांधींनी साधला संवाद

राहुल गांधी दिल्लीतील करोलबाग भागात गेले, त्यांनी स्वतः गाडीची सर्व्हिसिंग केली. यावेळी त्यांनी मेकॅनिक लोकांच्या समस्याही जाणून घेतल्या. ...

मोठ्या संकटाला घालविण्यासाठी आघाडीची गरज : भारत पाटणकर - Marathi News | Front needed to overcome major crisis Bharat Patankar start of bharat jodo sanmelan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोठ्या संकटाला घालविण्यासाठी आघाडीची गरज : भारत पाटणकर

भारत जोडो अभियानाच्या संमेलनाला सुरुवात ...

काँग्रेस 'भारत जोडो यात्रे'चा दुसरा टप्पा सुरू करणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार होतोय प्लॅन! - Marathi News | congress will start second phase of bharat jodo yatra rahul gandhi plan in view of lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत जोडो यात्रे'चा दुसरा टप्पा सुरू होणार? जाणून घ्या काँग्रेसची रणनीती

'भारत जोडो यात्रे'च्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नवी प्रतिमा देशासमोर उभी राहिली आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. ...

राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या - Marathi News | karnataka election Rahul Gandhi did Bharat Jodo Yatra in Karnataka, how is the condition of Congress on those places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या

राहुल गांधी यांनी 51 विधानसभा मतदारसंघांमध्ये केली होती यात्रा... ...

Karnatak Result: डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण - Marathi News | Karnatak Result: DK. Sivakumar shed tears; Speaking after the victory, he remembered the Bharat Jodo Yatra and sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण

डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकमधील विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. ...

Bharat Jodo Yatra: दक्षिण-उत्तरनंतर आता पूर्व-पश्चिमची तयारी; अशी असेल काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा 2.0' - Marathi News | Congress Bharat Jodo Yatra: After South-North Now East-West Preparations; how will be Congress' 'Bharat Jodo Yatra 2.0' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण-उत्तरनंतर आता पूर्व-पश्चिमची तयारी; अशी असेल काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा 2.0'

काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची यात्रा संपली, आता लवकरच पासीघाट ते पोरबंदरची यात्रा काढली जाईल. ...