लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
Aaditya Thackeray : "देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात, पण हे आता चालणार नाही"; आदित्य ठाकरे कडाडले - Marathi News | Aaditya Thackeray Slams BJP And Modi Government in Bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात, पण हे आता चालणार नाही"; आदित्य ठाकरे कडाडले

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

‘बानवकुळे हे सिनेमातील विनोदी पात्र, स्वतःच्या पक्षात किंमत आहे का? ते आधी पाहा’, नाना पटोलेंचा टोला  - Marathi News | Chandrashekhar Banavkule Is a comic character in the movie, worth it in his own party? Watch it first', a group of different groups | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बानवकुळे हे सिनेमातील विनोदी पात्र, स्वतःच्या पक्षात किंमत आहे का? ते आधी पाहा’, नाना पटोलेंचा टोला 

Nana patole Criticize Chandrashekhar Banavkule: चंद्रशेखर बावनकुळे हेच एक ‘विनोदीपात्र’ आहेत आणि भाजपात बावनकुळेंची काय किंमत आहे, हे विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यावरून दिसले आहे. ज्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला उमेदवारीही मिळत नाही, यावर ...

“राहुल गांधींना शक्ती अन् भक्ती काय आहे, हेच माहिती नाही”; माजी काँग्रेस नेत्याची टीका - Marathi News | former congress leader acharya pramod krishnam asked rahul gandhi to clear is he against bjp against hindu religion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधींना शक्ती अन् भक्ती काय आहे, हेच माहिती नाही”; माजी काँग्रेस नेत्याची टीका

Congress Acharya Pramod Krishnam: राहुल गांधी यांनी एकदाच स्पष्ट शब्दांत सांगायला हवे की, ते भाजपाविरोधात आहेत की हिंदू धर्माविरोधात आहेत, अशी विचारणा माजी काँग्रेस नेत्याने केली आहे. ...

सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | bjp mp ashok chavan replied congress rahul gandhi claim in bharat jodo nyay yatra sabha in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनिया गांधींसमोर खरोखर रडले होते का? राहुल गांधींचा दावा, अशोक चव्हाण म्हणाले...

Ashok Chavan Reaction On Rahul Gandhi Claims: भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होताना मुंबईत झालेल्या सभेत राहुल गांधींनी काँग्रेस सोडणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. ...

इंडिया आघाडीच्या मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभेत घडले एकजुटीचे दर्शन - Marathi News | India opposition alliance meeting at Shivaji Park in Mumbai showed solidarity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिया आघाडीच्या मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभेत घडले एकजुटीचे दर्शन

राहुल गांधींनी घेतले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर दर्शन ...

मशाल, झाडू, तुतारी, सायकल... हाताच्या साथीला; 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मुंबईकरांचा प्रतिसाद - Marathi News | Torch, broom, trumpet, bicycle... hand in hand; Response of Mumbaikars to 'Bharat Jodo Nyaya Yatra' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मशाल, झाडू, तुतारी, सायकल... हाताच्या साथीला; 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मुंबईकरांचा प्रतिसाद

एकाचवेळी भगव्यासोबत तिरंग्या, निळ्या, पिवळ्या रंगाचे झेंडे फडकलेले या ऐतिहासिक मैदानात प्रथमच पाहायला मिळाले. ...

“मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार?”; BJPची टीका - Marathi News | bjp leaders criticized uddhav thackeray over speech in bharat jodo nyay yatra mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार?”

BJP Vs Uddhav Thackeray Group: न्याय यात्रा सभेतील भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? अशी विचारणा भाजपाने केली आहे. ...

राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये; राहुल गांधी यांचा घणाघात - Marathi News | Rahul Gandhi at Shivaji Park Mumbai slammed Pm Modi says BJP survival because of EVM ED CBI Income Tax dept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये; राहुल गांधी यांचा घणाघात

इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भारत जोडो न्याय यात्रेची सांगता ...