शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : आरएसएस-भाजपचे लोक माझे गुरू, देतायत चांगले ट्रेनिंग; राहुल गांधींचा टोला

राष्ट्रीय : “केवळ विरोधी पक्षांचाच नाही तर, राहुल गांधी २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा” 

राष्ट्रीय : राहुल गांधींकडून 113 वेळा सुरक्षा नियमांचं उल्लंघन, काँग्रेसच्या पत्राला सीआरपीएफचं उत्तर

राष्ट्रीय : आजी अन् आईसारखी हवी बायको; लग्नाबद्दल राहुल गांधी यांचे प्रथमच मत

राष्ट्रीय : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे निरीक्षक; भारत जोडो यात्रेनंतरच्या योजनेची अंमलबजावणी

राष्ट्रीय : ‘भारत जोडो’वर गुप्तचरची करडी नजर; काँग्रेसकडून हरयाणामध्ये तक्रार दाखल

राष्ट्रीय : Rahul Gandhi Lord Ram: राहुल गांधींची थेट भगवान रामाशी तुलना, नव्या वादाला तोंड! भाजपाकडून Salman Khurshid अन् काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती

राष्ट्रीय : bharat jodo yatra: कडाक्याच्या थंडीत फक्त टी-शर्टवर, थंडी वाजत नाही..? स्वतः राहुल गांधींनी दिले उत्तर

राष्ट्रीय : राहुल गांधींनी सुरू केली नवी परंपरा! महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांच्यासह अटल बिहारी वाजपेयींनाही वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : २८०० किमी चाललो, द्वेष दिसला नाही; ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींचे वक्तव्य