शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडू: राहुल गांधी

राष्ट्रीय : माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपकडून करोडो रुपये खर्च, राहुल गांधींचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : Rahul Gandhi: कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी टी शर्टवर, दिल्लीत आईच्या मायेची उब

राष्ट्रीय : Rahul Gandhi : रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी राहुल गांधींनी थांबवली भारत जोडो यात्रा

राष्ट्रीय : आपकी नफरत को हमारा प्यार काटेगा! भारत जोडो यात्रेची दिल्लीत एंट्री; भाजपनं खडा केला सवाल

ठाणे : भारत जोडोचा भाजपने घेतला धसका, केंद्राकडून कोविडचे केवळ निमित्त

राष्ट्रीय : कोरोनाचा धोका! भाजपनं रद्द केली आपली 75000KM ची यात्रा, आता राहुल गांधी थांबणार?

महाराष्ट्र : भारत जोडो यात्रेच्या धास्तीने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली, काँग्रेसचा हल्लाबोल 

मुंबई : Maharashtra Politics: “कोरोनाचा पुन्हा उद्रेक! भाजपचे राजकीय सोहळे बिनबोभाट; फक्त ‘भारत जोडो’वरच निर्बंध नको!”

राष्ट्रीय : जेव्हा राहुल गांधींना राग येतो; सेल्फे घेणाऱ्या काँग्रेस नेत्याचा हात झटकला, पाहा Video...