लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
भारत जोडो यात्रा हा राजकीय इव्हेंट नसून कोट्यवधी लोकांची भावना - संजय राऊत - Marathi News | Bharat Jodo Yatra is not a political event but an emotion of crores of people - Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रा हा राजकीय इव्हेंट नसून कोट्यवधी लोकांची भावना - संजय राऊत

संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या टीशर्टवरून वाद निर्माण करणाऱ्यांनीही फटकारलं आहे. ...

"राहुल गांधी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार; अडवाणींच्या राम रथयात्रेसारखी भारत जोडो यात्रा", शत्रुघ्न सिन्हांकडून कौतुक! - Marathi News | Advani Ram Rath Yatra Like Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Emerged As Frontrunner For Pm Post In Oppn Camp Says Tmc Shatrughan Sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार; अडवाणींच्या राम रथयात्रेसारखी भारत जोडो यात्रा"

तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते आणि लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे कौतुक केले आहे. ...

Bharat Jodo Yatra : भारताचे माजी लष्करप्रमुख भारत जोडो यात्रेत; भाजपची टीका तर काँग्रेसचे प्रत्युत्तर... - Marathi News | Bharat Jodo Yatra: Former Army Chief in Bharat Jodo Yatra; BJP raised the question, Congress replied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचे माजी लष्करप्रमुख भारत जोडो यात्रेत; भाजपची टीका तर काँग्रेसचे प्रत्युत्तर...

Bharat Jodo Yatra: सैन्यातील शूर जवानांचा अपमान केल्याचा आरोपही काँग्रेसने भाजपवर केला. ...

Congress Bharat Jodo Yatra: देशात भीतीचे वातावरण, त्याविरोधात आमची 'भारत जोडो' यात्रा; राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल - Marathi News | Congress Bharat Jodo Yatra: An atmosphere of fear in the country, our 'Bharat Jodo' Yatra against it; Rahul Gandhi attack bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात भीतीचे वातावरण, त्याविरोधात आमची 'भारत जोडो' यात्रा; राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

Congress Bharat Jodo Yatra: 'देशातील जनतेमध्ये फूट पाडून त्यांच्यात द्वेष पसरवला जात आहे.' ...

"भाजपने काँग्रेसविरुद्ध केलेल्या दूषित वातावरणाला भारत जोडा यात्रेतून उत्तर मिळालं" - Marathi News | "BJP's tainted environment against Congress got answer from Bharat Joda Yatra", Says Sharad pawar on bjp | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"भाजपने काँग्रेसविरुद्ध केलेल्या दूषित वातावरणाला भारत जोडा यात्रेतून उत्तर मिळालं"

कोश्यारी हे राज्यपाल पदावर नाशुष? पवारांच्या मिश्कील उत्तरावर हशा पिकला ...

परदेश दौरा, विपश्यना, ध्यान; राहुल गांधींना थंडी न लागण्यामागचे अखेर कारण आले समोर - Marathi News | Abroad tour, vipassana, meditation; The reason behind Congress MP Rahul Gandhi not getting cold has finally come to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेश दौरा, विपश्यना, ध्यान; राहुल गांधींना थंडी न लागण्यामागचे अखेर कारण आले समोर

अलीकडेच दिल्लीत झालेल्या पत्रपरिषदेत राहुल गांधी यांनी सांगितले की, मला थंडीची भीती वाटत नाही. ...

Bharat Jodo Yatra: जानवं धारण केलेल्या मुलावरून राहुल गांधींची गोची, चुकीच्या पद्धतीनं घातल्यानं होत आहेत ट्रोल - Marathi News | Congress bharat jodo yatra MP rahul gandhi is badly trapped on child wearing janeu wrongly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जानवं धारण केलेल्या मुलावरून राहुल गांधींची गोची, चुकीच्या पद्धतीनं घातल्यानं होत आहेत ट्रोल

'राजकारणासाठी 4 डिग्री तापमानात एका लहान मुलाला कपडे काढून फिरवायचे काम एक निर्लज्ज मनुष्यच करू शकतो.'  ...

राहुल गांधी यांचा हरयाणातील मुक्काम रद्द; थेट दिल्लीला रवाना - Marathi News | Rahul Gandhi's stay in Haryana cancelled; Directly left for Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांचा हरयाणातील मुक्काम रद्द; थेट दिल्लीला रवाना

सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. ...