शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : आधी म्हटलं गद्दार, आता राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी पायलट-गहलोत सोबत; म्हणाले, आम्ही एकत्रच..”

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: अवघ्या ६ तासांत बनतं गाव, भारत जोडो यात्रेत कशी असते राहण्याची व्यवस्था?

राष्ट्रीय : ‘भारत जोडो’त ‘मोदी-मोदी’ घोषणा, राहुल गांधींनी काय केलं पाहा

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा? मध्य प्रदेश पोलिसांनी केली कारवाई...

राष्ट्रीय : चिंध्या गोळा करणाऱ्या महिलेने राहुल गांधींना सांगितली व्यथा

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi यांच्या 'भारत जोडो'मध्ये सामील झाला अमेरिकन तरूण, यात्रेत येण्याचं सांगितलं भन्नाट कारण

राष्ट्रीय : बॉक्सर विजेंदर आणि राहुल गांधींचा ‘वखरा स्वॅग’, भारत जोडो यात्रेत आले एकत्र

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये नाराज? काँग्रेसच्या भारत जोडोचे केले स्वागत; नेत्याचा दावा

राष्ट्रीय : ‘भारत जोडो यात्रा’ मध्य प्रदेशात दाखल; कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी रात्र जागून काढली

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: 'भाईयो और बहनो...मित्रो...' राहुल गांधींनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल