शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : भारत जोडो यात्रेसाठी पैसे दिले? नितेश राणेंना अभिनेत्री पूजा भट्टचं जोरदार प्रत्युत्तर

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: “भारतात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, हिंसा व भिती विरोधात भारत जोडो यात्रा!”: राहुल गांधी

यवतमाळ : भारत जोडो यात्रा काॅंग्रेसला गतवैभव देणार का?

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: “महात्मा गांधी यांनी जे काम स्वातंत्र्यापूर्वी केले तेच आता राहुल गांधी करत आहेत”

सांगली : ‘मिले कदम, जुडे वतन’चे राहुल गांधींच्या हस्ते प्रकाशन, पृथ्वीराज पाटलांची संकल्पनेचे केलं कौतुक

राष्ट्रीय : Congress Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत फारुख अब्दुल्लांची एंट्री, म्हणाले- 'देशाची एकता राखणे काळाची गरज आहे...'

बुलढाणा : Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भेटीसाठी कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी काढली रात्र जागून

राष्ट्रीय : महाराष्ट्राने दिलेल्या ऊर्जेतून भावी वाटचाल; राहुल गांधींनी पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना

बुलढाणा : Bharat Jodo Yatra: देशासाठी राहुल गांधी बनताहेत 'आश्वासक' चेहरा

छत्रपती संभाजीनगर : राहुल गांधींचा गुजरातमधील २ प्रचारसभेनंतर औरंगाबादेत मुक्काम; सकाळी पुन्हा भारत जोडोत