शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

महाराष्ट्र : भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी उद्या औरंगाबादमध्ये; नेमकं कारण काय..?

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: पीएम नरेंद्र मोदी म्हणाले होते 'वनवासी', आता राहुल गांधींनी सांगितला 'आदिवासी'चा अर्थ

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आमच्या नेत्यांची बदनामी थांबवा आम्ही भाजप आणि RSSचे ‘सत्य’ सांगणे बंद करु”: काँग्रेस

संपादकीय : चैतन्यावस्था टिकवून ठेवण्याचेच आव्हान !

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार कुमार केतकर यांच्या भाषणावेळी गोंधळ

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भारत जोडो योत्रेला प्रचंड जनसमर्थन, देशात परिवर्तन होण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही”

मुंबई : Raj Thackeray Ranjeet Savarkar: रणजीत सावरकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, अभिनंदन करत म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका; ‘भारत जोडो’त सहभागी!

महाराष्ट्र : … या नागोबांना राहुल गांधी आयती संधी का देतात हाच संशोधनाचा विषय, सावरकर प्रकरणावरून शिवसेनेची टीका

बुलढाणा : Bharat Jodo Yatra: रस्त्यावर उतरा, लोकांचा आवाज ऐका; मग कळेल द्वेष, भीती कुठेय! संतनगरी शेगावातील प्रचंड सभेत राहुल गांधी यांचा विरोधकांना सल्ला