शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

बुलढाणा : Bharat Jodo Yatra: ‘ते’ देश तोडला जाण्याची वाट पाहत आहेत का? तुषार गांधी यांचा विराेधकांना सवाल

बुलढाणा : Bharat Jodo Yatra: ...मी वारकरी आगळा!

बुलढाणा : Bharat jodo Yatra: राहुल गांधी श्री गजानन महाराज चरणी नतमस्तक

नवी मुंबई : राहुल गांधीच्या विरोधात पनवेलमध्ये 'जोडे मारो' आंदोलन

कल्याण डोंबिवली : राहुल गांधी स्वतःची यातायात करून घेत आहेत; नारायण राणेंचा टोला

नागपूर : हजारो काँग्रेसींनी केला ‘भारत जोडो’चा नारा बुलंद; अडीच हजारावर कार्यकर्त्यांचा ताफा शेगावकडे रवाना

महाराष्ट्र : Rahul Gandhi vs Ashish Shelar: राहुल गांधींकडून महाराष्ट्र अन् मराठी माणसाचा अपमान, आता आदित्य ठाकरे गप्प का?

फिल्मी : 'कुठे फिरतोय, १ दिवस अंदमानच्या तुरुंगात राहून दाखव', शरद पोंक्षेंचे थेट आव्हान

पुणे : गाढलेल्या मुडद्यांवर राजकारण करायचंच नाही, सावरकर वादावर करुणा मुंडेंची स्पष्टोक्ती

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना बॉम्बने उडवू, भारत जोडो यात्रेदरम्यान धमकी देणाऱ्या त्या पत्रामुळे खळबळ