शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ...मी वारकरी आगळा! काँग्रेस नेते राहुल गांधी शेगावात खेळले पाऊली

महाराष्ट्र : भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेगावात गर्दी, राहूल गांधी वरखेड फाट्यावर दाखल

मुंबई : राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, संजय राऊत यांचं मोठं विधान!

महाराष्ट्र : भारत जोडो यात्रेचे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात स्वागत

महाराष्ट्र : हिमाचल प्रदेशाचा २३ वर्षीय दिव्यांग महाराष्ट्राच्या रस्त्यावर, तरुणाईत उत्साह वाढविण्यासाठी उचलले पाऊल

महाराष्ट्र : बाळापूर टि पाईंन्टसाठी पहाटेपासूनच वाहनांची रिघ, बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची मांदियाळी

सांगली : राहुल गांधींचा भाजपकडून निषेध; स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या विधानाबाबत संताप

ठाणे : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील; मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचा इशारा

अकोला : विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी गायले राष्ट्रगान; अकोल्याच्या श्री जागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले मंत्रमुग्ध 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिवसेना काँग्रेसच्या दावणीला, एक दिवस ठाकरे राहुल गांधींसारखे सावरकरांबद्दल विधाने करतील”