शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

अकोला : राहुल गांधी साधणार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!

महाराष्ट्र : Rahul Gandhi National Anthem: राहुल गांधींच्या सभेत भारताच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं भलतंच गाणं, नंतर झाली पळापळ, पाहा Video

अकोला : एकतेचा संदेश देत 'वन लेग वंडर' अशोक मुंडे निघाले भारत जोडो यात्रेत!

अकोला : शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी ७५ वर्षीय विमला आजी रस्त्यावर; राहुल गांधी यांनी स्वीकारला सत्कार!

वाशिम : Bharat Jodo Yatra: बिबे फोडणाऱ्या महिलांशी राहुल गांधींचा संवाद

अकोला : महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊनच देश जोडण्यास निघालोय - राहुल गांधी

अकोला : जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करीत राज्यभरातील दहा हजार कर्मचारी भारत जोडो यात्रेत

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: राहुल गांधी यांची गुजरात प्रचारात ‘एन्ट्री’?

महाराष्ट्र : Bharat jodo Yatra: भारत जोडो यात्रा थांबवली तर त्याचे काय परिणाम होतील याची चिंता करा नाना पटोलेंचे राहुल शेवाळेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा”; राहुल शेवाळेंची CM शिंदेंकडे मागणी