शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

वाशिम : भारत जोडो अभियान पदयात्रा अकोलाकडे रवाना 

नागपूर : राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवरील 'तो निघालाय....' या  कवितेचे १३ भाषांमध्ये भाषांतर

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत”

वाशिम : Bharat Jodo Yatra: जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस कटिबद्ध, सुप्रिया श्रीनेत यांचं विधान

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: भाजपाशासित राज्यात भारत जोडो यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : तामिळनाडूत काँग्रेस मुख्यालयात जोरदार हाणामारी, 4 कार्यकर्ते जखमी, वाचा काय होते कारण?

वाशिम : ७ वर्षीय शाश्वतीने राहुल गांधींना विचारलं...'तुमचे पाय नाहीत का दुखत?, राहुल म्हणाले... 

अकोला : Bharat Jodo Yatra: नेहरू-गांधींचे पणतू एकत्र येणार, तुषार गांधी अकाेल्यातून पदयात्रेत सहभागी हाेणार

वाशिम : दोन्ही हात नसलेला सुरज निघाला भारत जोडो पदयात्रेत

वाशिम : Bharat Jodo Yatra: दुसऱ्या दिवशी जांभरुण परांडे येथून भारत जोडो यात्रेस प्रारंभ !