शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मोदीजी, सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले?”: राहुल गांधी

सिंधुदूर्ग : भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला; माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांची खंत 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “...म्हणून काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे, राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत!”

सांगली : Bharat Jodo Yatra: सांगलीकरांचे ‘भारत जोडो’त संस्कृतीचे दर्शन, राहुल गांधींनी केले ढोलवादन

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मोदी सरकारने आदिवासींचे जल, जंगल, जमिनीचे अधिकार हिरावून घेतले”; काँग्रेसचे टीकास्त्र

वाशिम : राहुल गांधींच्या भेटीसाठी चिमुकलीची रात्री २.३० पासूनच लगबग, यात्रेत ७० टक्के महिला

हिंगोली : Bharat Jodo Yatra: केरळ बँडने वाढविला उत्साह; 'धून' वाजताच यात्रेस सुरुवात अन अल्पविराम

हिंगोली : Bharat Jodo Yatra: ‘अग्निवीर’मुळे समाजात गुन्हेगारी वाढण्याची भीती, हिंगोलीत कॉर्नर सभेत राहुल गांधींची टीका

वाशिम : कोल्हापूरचा युवक सायकलने निघाला कश्मीरला, वाशिममध्ये पोहोचला

अकोला : Bharat Jodo Yatra: शेतकरी आंदाेलनात बलिदान दिलेल्या सीताबाईंचे पती व मुलीही पदयात्रेत