शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

नांदेड : सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक

मुंबई : Sanjay Raut: भाजपनेही भारत जोडो यात्रेचं स्वागत करावं, राऊतांनी सांगितला प्रेमाचा मार्ग

नांदेड : संजय राऊत यांना जो न्याय तोच मलिक अन् देशमुखांना मिळावा: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “ED हे मोदी सरकारच्या हातचे हत्यार, विरोधकांना टार्गेट करण्यासाठीच गैरवापर”; काँग्रेसची टीका

नांदेड : Bharat Jodo Yatra: चिमुकलीचा महिनाभरापासूनचा हट्ट राहुल गांधींनी केला पूर्ण

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार म्हणजे बुडत्याला गांधींचा आधार”; भाजपची टीका

नांदेड : रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांच्या निष्ठेचा दाखला, राहुल गांधींनी दिले इतिहासाचे उदाहरण अन् उपस्थित झाले अवाक्

नांदेड : महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये 

नांदेड : दोन दिग्गजांनी बनविला ‘भारत जोडो’चा रोड मॅप! १२ राज्ये अन् दाेन केंद्रशासित प्रदेशांचा असा केला गेला अभ्यास

संपादकीय : 'भारत जोडो यात्रा' निवडणूक प्रचार नाही, पदयात्राच!